Ticker

6/recent/ticker-posts

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आव्हान - तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई

चित्रा न्युज प्रतिनिधी 
मेहकर- तथागत बहुउद्देशीय संस्था, मेहकर द्वारे आयोजित राजमाता माँ जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट, जिवन दिप आनाथ आश्रम व वृध्दाश्रम व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तीना तथागत गौतम बुध्द राष्ट्रीय जिवन गौरव सन्मान पुरस्कार, राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र समाज रत्न गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार, राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र समाज रत्न गौरव पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येणार असल्याची घोषणा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांनी केली आहे. आपला प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख. 30/आँगस्ट/2025 आशी आहे. तथागत गौतम बुध्द राष्ट्रीय जिवन गौरव सन्मान पुरस्कार, राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र समाज रत्न गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार, राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र समाज रत्न गौरव पुरस्कार देण्यात येत आहे.
आशा महाराष्ट्रातील विविध क्षेत्रामध्ये चांगले काम करणार्या व्यक्तीना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराचे गावपातळीवर मेहकर येथे वितरण होणार आहे. यामध्ये सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, मेडल,  पंचरंगीदुपट्टा,थोर महापुरुषांच्या चरित्रावर एक पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप ठेवण्यात आले आहे. यासाठी इच्छुकांनी
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे आशा गुणीजनांना पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी आपला प्रस्ताव तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांच्या संपर्क कार्यालय मिलिंद नगर वार्ड नं १९ मेहकर ता. मेहकर जिल्हा बुलढाणा येथे यांच्याकडे सादर करावयाचा आहे. किंवा मो. 9970467141, व्हाट्सअप नंबर - मो.9881199852 या संपर्क नंबरवर आपला प्रस्ताव पाठवून संपर्क साधावा. त्याच अनुषंगाने सामाजिक व राजकिय तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तीने आपला प्रस्ताव सादर करण्याचे आव्हान तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या