चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा -तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे 13 सप्टेंबर व 14 सप्टेंबरला भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटना तुमसर तालुका अंतर्गत जसवंती लान्स बोरगाव रोड सिहोरा येथे भव्य 2 दिवसीय जिल्हास्तरीय कलाकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे .
13 सप्टेंबरला होणाऱ्या मेळाव्या प्रसंगी प्रफुल भाई पटेल खासदार, माजी मंत्री आमदार परिणय फुके ,आमदार राजूभाऊ कारेमोरे आमदार तुमसर मोहाडी विधानसभा, प्रशांत पडोळे खासदार भंडारा गोंदिया लोकसभा, नानाभाऊ पटोले आमदार साकोली विधानसभा क्षेत्र , विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदीप पडोळे माजी नगराध्यक्ष तथा भंडारा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक उपाध्यक्ष भंडारा राहतील, कार्यक्रमाचे उद्घाटक म परिणय फुके आमदार तथा माजी राज्यमंत्री उपस्थित राहतील .तर सह उद्घाटक विश्वनाथ बांडेबुचे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा हे राहणार आहेत .प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकाश काळे गुरुजी राष्ट्रीय अध्यक्ष नागपुर भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघ व मानधन समिती सदस्य नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत नागदेवे भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघ उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी सावनकुमार ,उमेश नंदागवळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मधुकर कुकडे माजी खासदार ,दीपिकाताई गोपाळे सभापती, सुभाष बोरकर उपसभापती पंचायत समिती,सुषमाताई पारधी जि प सदस्य ,नरेंद्र तुरकर माजी जि प सदस्य, नंदू भाऊ रामराजे माजी सभापती ,राजेंद्रजी ढबाले माजी सभापती , रामदयाल पारधी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य ,बंडुजी बनकर माजी सभापती, विजय कसुधन ठाणेदार सिहोरा, रमेश पारधी जि प सभापती भंडारा, रंजनाताई तुरकर ,कल्याणताई भुरे,गीताताई कोंडेवार ,अनिल बावनकर माजी आमदार , बाळाभाऊ ठाकूर , सफू बोरकर, राकेश भोरजार ,कांचन कटरे, पत्रकार संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य, राहुल डोंगरे तुमसर तालुका पत्रकार संघ संघ, देवचंद ठाकरे ,गणेश बाणेवार, जितेंद्र तुरकर ,बोधरावजी मारबते, गजानन निनावे ,राजूभाऊ मेटे ,गोपाल येडे, मंगेश शहरे, बालाजी तुरकर ,अरविंद राऊत, मेघराज नंदूभाऊ तुरकर, श्रीराम ठाकरे ,जितेंद्र भुतांगे ,देवानंद वासनिक ,बंटीभाऊ बानेवार, शहादेव तुरकर, चंपालाल कटरे, मदन भगत , नामदेव राऊत, जागेसर पोवळे, उमेश मेश्राम ,राजेंद्र मेश्राम,पत्रकार रणजीत चिंचखेडे, यावेळेस प्रामुख्याने उपस्थित राहतील.त्याचप्रमाणे 13 सप्टेंबरला तूर्रा पार्टी राष्ट्रीय संगीत खडा तमाशा शाहीर गणेश मेश्राम व संच सायंकाळी 6 ते 10 पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. 14 सप्टेंबर 2025 सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप सार्वे जि प भंडारा उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे उद्घाटन चरण वाघमारे माजी आमदार करतील. रंग मंच पूजक शिशुपाल पटले माजी खासदार करतील. सदर कार्यक्रम सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे..तर विशेष सहकार्य म्हणून रविकांत नागदेवे शाहीर लाखनी ,संजय मते मोहाडी ,तालुकाध्यक्ष , शाहीर धोत्रे ,शाहीर देशमुख ,महेंद्र मौर्य, अमर दिघोरे, मनिषा शेंडे , टवेश्वरी पटले,यावेळी उपस्थित राहतील .कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तुमसर तालुका अध्यक्ष शाहीर गणेश मेश्राम , रमेश रहांगडाले ,गुरुदेव पारधी , लीना जयस्वाल , शाहीर उमेश मेश्राम,ममता पटले,मनीषा शेंडे,जगदीश देवारे राजेश मेश्राम ,राजेंद्र मेश्राम,सागर मस्ताना ,उमेश बोरकर ,जितेंद्र भुतांगे ,पुष्पाताई रहांगडाले,शाहीरा वैशालीताई रानडे ,सावंत शेंद्रे ,दुर्वाजी बावणे ,मारुती निंबार्ते,भारतीताई साठवणे, वैशाली हिंगणे, कांचन हरीणखेडे ,सुषमा शेंडे,मीराताई वैद्य, कृष्णाजी डेकाटे, सीमाताई पटले ,वंदना बाणासुरे ,कंचना बैस ,जोशना मेश्राम ,सुशीला वाघमोर, , लक्षणा बिलोरे, मनीषा रहांगडाले ,उर्मिला बिसेन, सरिता महल्ले ,सुनंदा नेवारे , शिवराम मस्की, सेवक मुळे, शेषराव नंदरधने,मनीषा पटले,रमेश रामटेके, बुधराज मारवाडे , चित्तरंजन शेंडे,अरुण मेश्राम , श्रीराम कापगते ,चिंतरंजन शेंडे,मीना पाटील, ललित गौरेकर, उदेलाल पटले , दीपिका गोपाले,यांनी केलेले आहे.
0 टिप्पण्या