Ticker

6/recent/ticker-posts

माजी नगरसेवक विनोद वानखेडे यांचे बिनबुडाचे आरोप


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 चंद्रपूर :-विनोद वानखेडे यांनी जे आरोप केले ते निरर्थक आहे. 
जो माणूस 10 वर्ष नगरसेवक होता त्यांच्या विरोधात संपूर्ण शिवसेना पदाधिकारी होते. 
प्रभागामध्ये मीटिंग लावण्यात आली असता प्रभागातील कुणीही यांच्या मीटिंग साठी आले नाही. पण ज्याला तिकीट दिली. त्याच्या मीटिंग साठी १०० पेक्षा जास्त लोक हजर होते. 
एक वर्षा पुर्वी यांनी जे नगरपरिषद मध्ये कमिशन चालते त्याची वीडियो रेकॉर्डिंग विरोधक वापरु शकत होते. त्यामुळे पक्षाच्या इतर उमेदवाराला त्रास झाला असता. 
विनोद भाऊ १० वर्ष नगरसेवक होते.पण दुर्भाग्य भाऊ सोबत लढायला कुणीही महिला उमेदवार तयार नव्हत्या. मागील ५ वर्षात भाऊ कोणत्या पार्टी मध्ये होते. मी स्वतः भाऊच्या घरी गेलो आणि चर्चा केली असता भाऊ ने मला उत्तर दिले की मी वहिनीना विचारून सांगतो की मी कोणत्या पार्टीमध्ये राहू.  विनोद भाऊ रडू रडू सांगत होते की मी कोणत्याही पक्षात गेलो असतो. पण भाऊ दोन पक्षाकडे गेले पण कुणीही तिकीट दिले नाही. आदरणीय विनोद भाऊ मी तुमचा मान सन्मान ठेवून तुमच्यावर टीका केली नाही. तुम्ही वैयक्तिक टीका केली. पण मी करणार नाही. त्यात तुमची काहीही चूक नाही. होऊ शकते तुमच शिक्षण कमी असल्यामुळे तुम्हाला कसे बोलावे याच भान नसेल. पण योग्य संस्कार आमच्यावर असल्यामुळे आम्ही तुमचा मान राखून इथेच थांबत आहोत.

----------------------
भास्करभाऊ ताजने
चंद्रपुर जिल्हाप्रमुख शिवसेना( उ बा ठा)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या