Ticker

6/recent/ticker-posts

दारेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दारेफळ येथे संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हिंगोली :-वसमत तालुक्यातील दारेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दारेफळ येथे संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे शिक्षण समितीचे अध्यक्ष मारोती भालेराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी गावातील गोपीनाथ खरबडे हजर होते तसेच शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद व शिक्षिका हजर होत्या या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले व नंतर संविधानाची माहिती सर्वांना समजून सांगण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष मारोती भालेराव खराटे सर वैद्य सर बोडेवार सर पाटील सर शेख सर भस्के सर पडोळे सर मोरे सर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या