Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पायलताई बाफना यांच्या प्रचारार्थ जामखेड मध्ये जाहीर सभा; सर्वांनी उपस्थित रहाण्याचे आकाश बाफना यांचे आव्हाहन...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- जामखेड नगरपरिषद निवडणुक शिंदे शिवसेना गट नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार पायलताई बाफना व सर्व नगरसेवक यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब हे उद्या  सोमवार दि. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता जामखेड तहसील कार्यालयाच्या प्रागणात जाहीर सभा घेणार असल्याचे जामखेड शिंदे शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आले असुन उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे हे उद्या नगरपरिषद निवडणुकी संदर्भात जामखेड येथील मतदार बंधु भगीनीना संबोधीत करणार आहेत.
        तरी सर्व माय बाप मतदार बंधु भगीनी ने दुपारी 3 वाजता या जाहीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आव्हाहन आकाश बाफना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या