Ticker

6/recent/ticker-posts

दारेफळ येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हिंगोली :-वसमत तालुक्यातील दारेफळ येथे महामानव बोद्धिसत्व परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन अनाथ पिंडक बुद्ध विहार येथे साजरा करण्यात आला यावेळी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प वाहण्यात आले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला यावेळी बौद्ध उपासक व उपासिका यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्रिशरण व पंचशीला घेण्यात आले त्यावेळी बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी केशव बारहाते भिमशाहिर उत्तम वंजारे दलित गायकवाड सिद्धार्थ बारहाते लिंबाजी बारहाते गंगाधर बारहाते राहुल खिल्लारे रामचंद्र भुजबळ चंपती भुजबळ रमेश भुजबळ लक्ष्मण वंजारे अविनाश बारहाते पांडुरंग बारहाते कोंडिबा बारहाते गौतम वंजारे गयाबाई भुजबळ चंद्रकला बारहाते पंचफुला भुजबळ विजयमाला भुजबळ 
तसेच ग्रामपंचायत कार्यालय दारेफळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतील सर्व कर्मचारी हजर होते यावेळी ग्रामसेवक सत्वधर मॅडम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला यावेळी राजाभाऊ भालेराव पोलिस पाटील गुलाबराव भालेराव शिवाजी भालेराव गोपीनाथ खरबडे तसेच ग्रामपंचायतील सर्व सेवक हजर होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या