चित्रा न्युज प्रतिनिधी
पुनवळे :- परिसरातील नागरिकांना सोयी-सुविधा, त्यांच्या समस्यांचे निवारण
तसेच निवडणुकीच्या दृष्टीने ईला हंसिंग सोसायटीजवळ मेनरोड वर भाजपचे लोकप्रिय सचिव मा. नवनाथ ढवळे याचे सर्व सोयीयुक्त सुसज्जीत मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. भाजपाचे
चिंचवड विधानसभा प्रमुख सन्मानीय काळुराम बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राम रामायणाचार्य, महाविर महाराज सूर्यवंशी, आरपीआयचे शहरअध्यक्ष
कुणाल वाघळकर, किशोर चित्राव,अजय ओव्हाळ, सुरेशरानवडे.सुनील ढवळे, किशोर चित्राव,
पंडिता, अशोक कटारे, राजू काटे, प्रधान काटे, संत काका, ज्ञानदेव काटे, दत्तात्रय ढवळे, बाळासाहेब
बोडके, रामदास काटे, जालंदर काटे, अशोक काटे, बाळासाहेब काटे, संतोष काटे, भरत काटे, रोहिदास बोरगे, शेखर गोरगले,पुनावलें परिसरातील ग्रामस्थ
उपस्थित होते.
पुनावलें परिसरातील जनतेच्या सेवेसाठी ---नवनाथ ढवळे
-----------------------------------
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना भाजपचे लोकप्रिय सचिव व अधिरा शाळेचे सर्वे सर्व ढवळे साहेब म्हणाले कि सदैव तत्पर
राहण्यासाठी हे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे.
विकासासाठी अहोरात्र जनतेच्या सेवेत रहावे या एकमात्र उद्देशाची संकल्पना मनी बाळगून
हे जनसंपर्क कार्यालय स्थापन करून पुनावळेकरांच्या उपस्थितीतसदर जनसपंर्क कार्यालय सुरु करण्यात आलेले आहे.जेथे परिसरातील नागरिकांसाठी लागणाऱ्या आवश्यक
गोष्टी, सोयी-सुविधांबद्दलची माहिती या ठिकाणी उपलब्ध राहील.-नवनाथ ढवळे, भाजपा उपा


0 टिप्पण्या