चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-दिनांक 21 डिसेंबर 2026 ला जागतिक ध्यान दिनानिमित्त योग भारती बहुउद्देशीय संस्था भंडारा मार्फत कार्यक्रम शिवारपण टॉवर या ठिकाणी सकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे यामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री श्याम कुकडे योगशिक्षक तथा संस्थापक अध्यक्ष योग भारती बहुउद्देशीय संस्था यांनी केलेले आहे.


0 टिप्पण्या