चित्रा न्युज प्रतिनिधी
पुनावळे :सध्या भाजपचे तडफदार कर्तव्यदक्ष आमदार मा, जगताप यांच्या प्रयत्नाने पुनवळे गावातील बहुतांश रस्त्याचे सीमेटीकरणं व डांबरीकरणाचे काम युद्धस्तरावर सूरू आहें ज्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीला अडथळे आल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागलं परंतु=दुःख केबाद,, सुख आवश्यक मिलता हैं= याची जाणठेवून प्रशासनाला नागरिकांनी देखील प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष स्वरूपात सहकार्य दिले ज्याबद्दल भाजपचे सचिव मा, नवनाथभाऊ यांनी नागरिकांना झालेल्या त्रासाबाबत दिलगिरी व्यक्त केली तसेच प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल आभार देखील मानले
नवनाथभाऊ ढवळे कडे रस्त्याचे विकासकामामुळे गायकवाड नगरातील सोसायटी, मेनरोड वरील माय होम, इला,, सोमाणी, इत्यादी काही सोसायटीतील रहवासियांनी रस्त्यावरील धूळ हवेने उडत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्याला धोका होण्याची शक्यता वजा तक्रार नवनाथभाऊ ढवळे कडे केली असता ढवळे भाऊंनी सदर तक्रारीबाबत मा, आमदार जगताप साहेबांशी सम्पर्क करून सदर तक्रारीचे निवारण करण्याची मागणी रेटून धरल्याने आमदार जगताप याचे आदेशाने पुनवळे गावातून, काटे चौक, मेनरोड, गायकवाड नगर येथे सुरु असलेल्या रस्त्यावर पाण्याची फवारणी करण्यात आली ज्यामुळे नागरिकांनी ढवळेभाऊंचे व आमदार जगताप साहेबाचे आभार मानले


0 टिप्पण्या