विजय चौडेकर चित्रा न्युज
नांदेड -आर टी ओ,चा ढिसाळ कारभार ट्राफिक पोलीस मालामाल,, बिनदिक्कत ऑटो रिक्षा रस्त्यावर धावत आहेत,ना लायसन्स ना परमीट ऑटो ची संख्या दहा हजार च्या जवळ कमीत कमी 30%ऑटो बिना कागदपत्रांची धावत आहेत,जरी आडवल ट्राफिक पोलीस ने काही दे,घे, केलं की झाले मोकळे,एक तर ट्राफिक जाम होत असते वारंवार आणि त्यांतच भर म्हणजे मोटरसायकल,आज घडीला हजारों मोटरसायकल बिन लायसन्स चे रस्त्यावर उतरले आहेत, आणि ट्रिबल सीट गाडी भरधाव वेगाने चालवत आहेत त्यामुळे ट्राफिक जाम चा प्रश्न तर उदभवतोच अॅक्सिडंट चे प्रमाण वाढते आहे,ट्राफिक पोलीस फक्त गाडी पकडायची माया जमा करायची बाकी कशात ही ट्राफीक पोलीस च ध्यान नसतं, पोलीस चौकी च
च्या बाजुला थंड सावलीत बसून, गाडी धरली की शाळा तिकडचं करायची असा गोरख धंदा ट्राफिक पोलीस चा चालू असतों जागोजागी ऑटो चा गोंधळ उडाला आहे,अती प्रमाणात आटोची संख्या वाढतेच आहे,हि गाड्यांची संख्या अशिच वाढतं राहिली अपघात व ट्राफिक ची समस्या जास्त प्रमाणात निर्माण होईल, आणि त्यामध्ये लहान मुले व महिलांना जास्त त्रास होतो,याचा विचार कोण करणार,मा, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेबांनी जागोजागी सी,सी, टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत जेणेकरून चिरीमिरी देऊन रफादफा करताना स्पष्टपणे दिसून यावे काळाबाजार जिथं तिथं फोफावत आहे ते पण बिनधास्त, कितीही प्रतिबंध टाकण्याची कोशिश केली, तितकें प्रमाण वाढते आहे, सामाजिक कार्यकर्ता, विजय चौडेकर नांदेड, पत्रकार, ऑटो, मोटरसायकल, बिना लायसन्स,ची रस्त्यावर आढळून आल्यास,कडक कारवाई करावी,व गाडी जप्त करावी जेणेकरून ट्राफिक व अपघाताचं प्रमाण कमी होईल,
0 टिप्पण्या