चित्रा न्युज प्रतिनिधी
धुळे :-दिनांक 16-06-2025 रोजी धुळे तालुक्यातील चौगाव गावात तेल बिया संशोधन केंद्र जळगाव व चौगाव परिसर शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्यातील 25 गावामधील शेतकरी बांधवाना मोफत भुईमूग बियाणे वितरण करण्यात आले, तेल बिया संशोधन केंद्रा मार्फत महाराष्ट्रराज्यात तेल बिया वर्गीय पिकाच्या लागवडी खालील शेती क्षेत्र वाढविण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जातात त्यातच भाग म्हणून शेतकऱ्यांना सदर तेल वर्गीय पीक लागवडीसाठी प्रोत्साहन म्हणून भुईमूग बियाणे वितरण करण्यात आले या प्रसंगी...
कनिष्ठ संशोधन सहाय्यक जळगाव तुषार बिरारी कनिष्ठ संशोधन सहाय्यक जळगाव दिनेश पाटील डॉ. दिनेश नांद्रेसर धुळे कृषी विज्ञान केंद्र प्रमुख मनोहर पाटील
कुसुंबा पि.यु व्यवस्थापक विनोद मासुंळे कंपनीचे अध्यक्ष सो.सुरेखा बोरसे श.उपाध्यक्ष विनोद हालोर .
0 टिप्पण्या