श्रीकांत बारहाते चित्रा न्युज
हिंगोली :-परभणी पुर्णा येथे हिंदी चित्रपट हम दो हमारे 12 चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी परभणीच्या पुर्णा येथे मुस्लिम बांधवांकडून निवेदनाद्वारे मागणी केली आहे देशात जातीय तेढ निर्माण करणारा चित्रपट असुन या चित्रपटात मुस्लिम धर्माविषयी चुकीची माहिती प्रसारित करुन जातीय तेढ निर्माण करुन धार्मिक द्वेष पसरणारा आहे यामुळे अशा प्रकारचा चित्रपट प्रकाशित करुन देशाची धार्मिक सलोखा व देशातील प्रतिमा मलिन करणारा आहे चित्रपट निर्माता व त्यातील सर्व कलाकार यांच्यावर भारतीय दंड विधान प्रमाणे कारवाई करावी अशी मागणी केली आहे या निवेदनावर पुर्णा येथील एम आय एम चे तालुका अध्यक्ष मोहम्मद शफिक शेख इरफान शेख बाबु शेख इलियास शेख दादा मिया शेख नईम आनंद महिला मंडळाचे अध्यक्ष सिरियम बेगम शेख जुनेद शेख महेबुब यांनी पुर्णा येथील तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रशांत धारकर यांना निवेदन दिले यावेळी मुस्लिम बांधव उपस्थित होते
0 टिप्पण्या