Ticker

6/recent/ticker-posts

द युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे पुरस्काराचे आयोजन...!


सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज 


ठाणे - द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावषीर्ही राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यात विविध क्षेत्रात व सामाजिक कार्यात सहभाग घेतलेल्या व्यक्तींचे नामांकने आठ जून पर्यंत मागवण्यात येत आहेत द युवा ग्रामीण पत्रकार संघ सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप देत असते यातून काम करण्यास प्रेरणा मिळते असे आपण केलेल्या कामाची पाठिवर कौतुकाची थाप पडावी अशी संघटनेची अपेक्षा द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख राज्य उपाध्यक्ष हेमंत साठे , राज्य कार्याध्यक्ष अनिल करंदकर , राज्य सचिव बाळासाहेब शिंदे , आदींनी पुरस्काराचे नामांकन करण्यासाठी आव्हान केले आहे . पुरस्कार मागणी प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख ०८ जून २०२४ राहील . खाली दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर किंवा मेल द्वारेही आपण करीत असलेल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल आपली माहिती व खालील पुरस्कारांसाठी आपण आपले नामांकने व आपल्या कायार्ची माहिती देऊ शकता . उत्कृष्ट सांस्कृतिक क्षेत्र , उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता , उत्कृष्ट पोलीस अधिकारी , उत्कृष्ट सरपंच , उत्कृष्ट अभियंता , उत्कृष्ट युवा उद्योजक , उत्कृष्ट शिक्षक , उत्कृष्ट डॉक्टर , उत्कृष्ट युवा नेतृत्व , उत्कृष्ट रुग्णसेवक , उत्कृष्ट खेळाडू / प्रशिक्षक , उत्कृष्ट ग्रामपंचायत सदस्य , उत्कृष्ट संपादक , उत्कृष्ट पत्रकार , सदर तारखेनंतर आलेल्या प्रस्तावाची कोणत्याही कसल्याही प्रकारची दखल घेतली जाणार नाही . याची सर्वांनी नोंद घ्यावी.संस्थापक संपादक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अन्सार शेख समाजसेवक 
संपर्क : 8669047488 व्हाट्सअप 
राज्य सचिव बाळासाहेब गोविंदराव 

शिंदे अतनूरकर संपर्क 9422472199 / 8208936219

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या