Ticker

6/recent/ticker-posts

महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी वसमत येथे निवेदन देण्यात आले

 श्रीकांत बारहाते चित्रा न्युज 

हिंगोली :-वसमत तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या करीता आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उ. बा. ठा.  राष्ट्रवादी शरद पवार गट समाजवादी पार्टी महाविकास आघाडी वसमत च्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी वसमत तहसीलदार वसमत शहर पोलिस स्टेशन वसमत येथे निवेदन देण्यात आले आठ दिवसांत सर्व अवैध धंदे करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा महाविकास आघाडी वसमत च्या वतीने लोकशाही मार्गाने तिवृ आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या