Ticker

6/recent/ticker-posts

प्रार्थमिक आरोग्य केंद्र लोहगाव येथे 22 महिलांचे एक टाक्याचे ऑपरेशन करण्यात आले

 
विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड :-बोरगाव येथील दत्ताराम डुमनवाड हे कोल्हे बोरगाव येथील रहिवासी असून ऑपरेशन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र लोहगाव येथे आले असता 21 महिलांचे ऑपरेशन टाके मारले आहे आणि बोरगाव येथील पदमीनबाई दत्ताराम डूमनवाड यांच ऑपरेशन वैद्यकीय अधिकारी यांनी केलं टाके न मारता पलंगावर आणून टाकलेलआहे हे पदमीनबाई यांच्या घरातील मंडळींना निदर्शनास आले आणि दत्तराव यांनी डॉक्टरांना विचारपूस करण्यासाठी गेले असता एकही डॉक्टर दवाखान्यामध्ये उपस्थित नव्हते ठीक रात्री दीड वाजता प्रार्थमिक आरोग्य केंद्रातील सिस्टर यांनी रात्री दीड वाजता टाके मारले आहे दवाखान्यातील आलेल्या पेशंटला पाणी नव्हतं आणि बाथरूम मध्ये घाणीचे साम्राज्य संपूर्ण दवाखाना परिसरात कचरा भरपूर होता प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेचे कार्यकर्ते आल्यानंतर झाडझुड करण्यात आली आणि फिल्टर पाण्याचे चार-पाच कॅन आणण्यात आले बिलोली चे वैद्यकीय अधिकारी लोहगाव येथे आले असता या सर्व गोष्टी साहेबांच्या निदर्शनास आल्या असता दवाखान्यातील सर्व स्टॉप ला ऑफिसमध्ये बोलवून घेऊन त्यांना या गोष्टीबद्दल मार्गदर्शन केले आहेत पदमीनबाई दत्ताराम डूमनवाड यांच्या जीवितास धोका होणार नाही असं लेखी पत्र दत्ताराम डूमनवाड यांना दिलेल आहे वैद्यकीय अधिकारी साहेबांनी तुमच्या जेवढे आहे मागण्यां आहेत ते मी दहा दिवसात सोडवेल असं वैद्यकीय अधिकारी साहेबांनी म्हटलं आहे या सर्व गोष्टीचा जाब विचारण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष शंकर भाऊ आचेवाड व प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा सचिव मारोती मंगरूळे. प्रहार दिव्यांग संघटना नायगाव तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाड. प्रहार दिव्यांग संघटना बिलोली तालुका अध्यक्ष हनुमंत सीताफुले व ऑपरेशन झालेल्या बावीस महिलांचे सर्व सदस्य उपस्थित होते आमच्या आरोग्य केंद्र लोहगाव येथील जेवढ्या ही मागण्या आहेत ते मान्य नाही झाल्यास अकराव्या दिवशी प्रहारच्या स्टाईलने आंदोलन करणार आहोत याची नोंद घ्यावी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या