श्रीकांत बारहाते जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण हिंगोली
परभणी :-येथून निघालेल्या लाॅगमोर्चात पुरुष महिला तरुण मुले हि सहभागी झाले होते हा मोर्चा शहिद सोमनाथ सुर्यवंशी व परभणीचा ढाण्या वाघ यांना न्याय मिळावा म्हणून भिमसैनिकांचा घरात घुसून कोबिंग आॅपरेशन करुन त्यांना मारहाण करण्यात आली यात आमचे भिमसैनिक शहिद झाले आजून आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे अजून शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईच्या डोळ्याचे अश्रू खंडत नाही आमच्या पिढ्यान पिढ्या संघर्ष करण्यात गेल्या आहेत आता आमचा अंत पाहू नये आता आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा महाराष्ट्रातील संपूर्ण बहुजन समाज आणि युवा भिमसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही
0 टिप्पण्या