Ticker

6/recent/ticker-posts

EVM विरोधात सर्वांनी एकत्र येणे आवश्यक


चित्रा न्युज ब्युरो

मुंबई : जर ईव्हीएम विरुद्ध लढा लढायचा असेल आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणायची असेल, तर आपण प्रत्येकाने एकत्र येऊन एकत्रित शक्ती तयार करणे अत्यंत आवश्यक असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

या संदर्भात त्यांनी सहकारी राजकीय नेत्यांना पत्राद्वारे आवाहनही केले आहे.या पत्रात ईव्हीएम (EVM) विरुद्ध आणि निवडणूक आचारसंहिता, १९६१ मध्ये अलिकडेच करण्यात आलेल्या बदलांविरुद्ध एकत्र येऊन सहकार्याने लढाई करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

हे पत्र खालील नेत्यांना पाठवण्यात आले आहे. (नावानुसार क्रम)—

१. श्री अखिल गोगोई, रायजोर दल

२. श्री अखिलेश यादव, सपा

३. श्री अरविंद केजरीवाल, आप

४. श्री बद्रुद्दीन अजमल, एआयडीयूएफ

५. श्री डी. राजा, सीपीआय

६. डॉ. थोल थिरुमावलवन, व्हीसीके

७. श्री फारुख अब्दुल्ला, जेकेएनसी

८. श्री हनुमान बेनीवाल, आरएलपी

९. श्री के. चंद्रशेखर, बीआरएस

१०. श्री एम.के. स्टॅलिन, द्रमुक

11. श्री मल्लिकार्जुन खरगे, INC

12. श्रीमती. ममता बॅनर्जी, AITC

13. डॉ. मनोजकुमार झा, राजद

14. श्रीमती. मायावती, बसपा

15. डॉ. पल्लवी पटेल, अपना दल (कामेरवाडी)

16. श्री पिनाराई विजयन, सीपीआय (एम)

17. श्री प्रद्योत माणिक्य देब बर्मा, टीएमपी

18. श्री राजकुमार रोट, बा.प

19. श्री शिबू सोरेन, जेएमएम

20. श्री उद्धव ठाकरे, शिवसेना (UBT)

21. श्री विजय सरदेसाई, जीएफपी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या