चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :- पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे शांतीवन बुद्ध विहाराच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त 28 फेब्रुवारी 2025 ला सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत राष्ट्रीय युवा प्रबोधनकार राज घुमनर व सप्त खंजिरी वादक भाऊसाहेब थुटे यांचा समाजप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे करिता कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध, शांतीवन बुद्ध विहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित बौद्ध (मेश्राम), पत्रकार संजीव भांबोरे, अश्विन मेश्राम, गंगाधर गजभिये यांनी एका पत्रकार द्वारे केलेले आहे.
0 टिप्पण्या