चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा: दी भंडारा महिला नागरी पत संस्थे तर्फे एका गरीब व गरजूवंत मुलगी सादेका युसुफ शेख यांची आर्थिक मदत करण्यात आली.मुलींची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असून आई _वडील नाहीत .त्यास आर्थिक पाठबळ मिळून त्याचे जीवन सुकर व्हावे म्हणून दि भंडारा महिला नागरी पत संस्था भंडारा कडून सामाजिक दायित्व निधीतून ५ हजाराची मदत म्हणून पत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण साठवणे यांचे हस्ते उप मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक डोरले व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाच हजाराचे चेक देवून मदत करण्यात आली.
0 टिप्पण्या