Ticker

6/recent/ticker-posts

दुध डेअरी, मार्कंडेय चौक येथे पुलिस चौकी बसवण्यात यावी , सामाजिक कार्यकर्ता, विजय चौडेकर,


विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड -नविन नांदेड भागात दुध डेअरी जवळ मार्कंडेय काॅर्नर धनेगाव पाटी रोड,लातुर फाटा रोड,नावघाट रोड ते ढवळे काॅर्नर,या मधे मार्कंडेय चौक आहे, येथून जड वाहने जास्त प्रमाणात ये जा करत असतात आणि त्या मध्ये राष्ट्रीय महामार्ग चे काम सुरू आहे, आणि ते सध्या अर्धवट झालेलं आहे काही कारणाने बंद आहे, आणि धनेगाव पाटी ते मार्कंडेय चौक हायवे हा लहान रोड असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होतो आहे, बर्याच प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे, रोज सकाळी, सायंकाळ,ट्राफिक जाम होतं आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना फार त्रास होत आहे, मार्कंडेय चौकामध्ये पोलीस चौकी ची अत्यंत गरज आहे असे नागरिक चर्चा करत आहेत, तरी सामाजिक कार्यकर्ता विजय चौडेकर, यांनी विनंती केली मा, कलेक्टर साहेब,व मा, जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना तरीही आज वर पोलीस चौकी उभारण्यात आली नाही आणि रोडच्या आजूबाजूला बरेच अतिक्रमणे झाली आहेत, त्यामुळे ही वाहतुकीची कोंडी होत आहे तरी,मा जिल्हा अधिकारी ,व  
जिल्हा पोलिस अधिक्षक, यांनी या बाबी कडे लक्ष देऊन मार्कंडेय चौक येथे पुलिस चौकी बसवण्यात यावी,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या