Ticker

6/recent/ticker-posts

रमाई फाऊंडेशन, वतीने गायकवाड यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव

मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र 

धाराशिव: - दिनांक 7/2/2025 रोजी लेडीज क्लब धाराशिव येथील जम्बुद्विप बहुउद्देशिय सामाजिक संस्था, उस्मानाबाद अंतर्गत रमाई फाऊंडेशन, धाराशिच्यावतीने
माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त सामाजिक कामाची दखल घेऊन भन्ते पैय्यानंद थेरो यांच्या हस्ते सोमनाथ गायकवाड यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी शाहीर शीतल साठे शाहीर सचिन माळी व संस्थेचे रमाई फाऊंडेशन अध्यक्ष,पृथ्वीराज  चिलवंत यांच्या उपस्थितीमध्ये गौरव करण्यात आला यावेळी  जयशील भालेराव सुनील ढगे अप्पा शिरसाठ मुकेश मोटे उदयराज बनसोडे नितीन लांडगे सर्व बांधव उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या