मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र
धाराशिव: - दिनांक 3 मे 2025 रोजी धाराशिव येथील बार्शी तालुक्यातील साकत येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी अमोल ओहोळ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मुक्ताई बहुउद्देशीय सामाजिक संस्था धाराशीच्या वतीने त्यांचा फेटा हार पेढे भरवून सत्कार करण्यात आला यावेळी मुक्ताई संस्थेच्या अध्यक्ष सोमनाथ गायकवाड गुणवंत सोनवणे,संग्राम बनसोडे ,उदयराज बनसोडे, मुकेश मोठे, बंटी ढवळे इत्यादी उपस्थित होते
0 टिप्पण्या