सुजित एस. धनवे उपसंपादक. महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
अहिल्यानगर :- दि. 01 जून 2025 रोजी सायंकाळी दहाच्या सुमारास जामखेड शहरात दुर्दैवी घटना घडली बंडू मारुती पवार हॉटेल व्यवसायांचा मुलगा कुणाल पवार कामानिमित्ताने आदित्य पोकळे या मित्राकडे गेला होता यावेळी एक अनोळखी चार चाकी गाडीतून काही लोक उतरले ते लोक दारूच्या नशेत होते कुठून आले होते ते समजले नाही ते लोक उघड्यावर लघवी करत होते तुम्ही येथे लघवी करू नका येथे महिला असतात याचा राग संबंधित व्यक्तींना आला व त्यांनी कुणाल पवार याला गोळ्या मारल्या व यामध्ये कुणाल जबरदस्त जखमी झाला खरे तर ही घटना जामखेड शहरातील जनतेच्या दृष्टीने दुर्दैवी व लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. जामखेड शहरातील काही स्वयंभू पुढारी विषय व प्रसंग घटना ही बाजूला ठेवून नको त्या विषयाकडे जामखेड शहरांमध्ये हॉटेल अधिकारी पदाधिकारी व कलाकेंद्र यामुळे कायदा आणि सुव्यवस्था तरुण मुले बिघाडली आहे.असा खोटा व दिशाभूल करणारा आरोप राष्ट्रवादी शरद पवार साहेब पक्षाचे नेते रमेश आजबे यांनी केला आहे.हा आरोप बिनबुडाचे आहे, जामखेड तालुका सोडुन इतर तालुक्यामध्ये खून बलात्कार,दरोडे, अवैध धंदे,याला जबाबदार कोण ? याचा खुलासा पण रमेश आजबे यांनी करावा शासनाच्या नियमाप्रमाणे शहारातील लाॅज हाॅटेल चालू आहे.शहारातील चुकीच्या व्यवसाय मुळे व्यापारी लोकांनी शहर सोडले हा आरोप चुकीचा आहे,ज्यानी शेतकऱ्यांची,गरीबांची फसवणूक केली ते फसवणारे स्वतःहून पळून गेले,रमेश आजबे हे निवडणुकीच्या काळात कलाकेंद्र चालवणाऱ्या समाजातील लोकांच्या दरवाज्यात जाऊन मतदान करा म्हणून विनंती करत होते,कलाकेंद्र मध्ये जाऊन निवडणुकीचा मीटिंग घेताना तेव्हा कलाकेंद्र दिसली नाही का गरज संपली म्हणजे झाले का ? कृपया एका समाजाला लक्ष करु नका जे गुन्हेगार असतील त्यांना अटक करुन शिक्षा झाली पाहिजे जामखेड कर्जत मतदार संघातील गुन्हेगारी,गुंडगिरी, संपवण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने उतरवा वंचित बहुजन आघाडी तुमच्या सोबत रस्त्यावर उतरायला तयार आहे.गोळीबार व नगरपरिषद सि ओ चा काय संबंध मला समजले नाही कृपया जरा व्यक्तिगत वाद, स्वार्थ यासाठी कुठल्याही अल्पसंख्यांक समाजाला लक्ष देऊन देणार नाही,माझा जन्म गोर गरीब दलित आदिवासी भटके विमुक्त, शेतकरी कष्टकरी,अल्पसंख्यांक समाजावर कुणी चुकीचा अन्याय करत असेल तर मी शांत बसणार नाही, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार काही किंमत मोजायची वेळ आली तरी चालेल पण जामखेड शहराला बदनाम करु नका.
0 टिप्पण्या