चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-जिह्यातील अतिष्णवेदनशील म्हणून चर्चीत अचलपुरशहरातील एक सज्ञान युवतीला फुसलावुन एका विशीष्ठ समाजामुलाने पळुन नेस्याची तकरार मुलीच्या पालकानी दिली अचलपुरपोलीसांनी तात्काळ सुत्र हालवतदोधाना अमरावती येथुन ताथ्यात घेतअचलपुर ठाण्यात अणले याचि माहिती जुळया शहरात वाप्यासारखीपसरताच दोन्ही समाजाच्या शेकडोयुवकोनी अचलपुर पोलीस स्टेशन गाठुन वातावरन तापविले पोलिसांनी दोघाना सकाळी 11वाजता ताब्यात घेऊन दुपारी 4वाजता अचलपूर ठाण्यात आणले परंतु ११ वाजता पासुनसांयकाजी ७ वाजेपयंत जनतेचा जमाव ठाण्यासमोरच होते त्यामुळे वातावरणाततणाव निर्माण झ्षाला होता सदर माहिती कळताच आमदार प्रविण तायडे ही पो लीस स्टेशनलादाखल ाले होते
मिळालेल्या माहिती नुसार अचलपुरशहरातील वियाबाणी परिसरातील
एका विशीष्ठ समाजच्या युवकानेनुकतीच सज्ञान झालेल्या युकतीलाफृस लावून पळून नेल्याची धटनारात्री २ वा घडली मुलीच्यानातेवाईकांनी सकाळी अचलपुर ठाण्यात त तक्रार दिली पोलीसांनीमिसींग महणून प्राथमीक चौकशी सुरुकेली रजकीय दवाव वाढस्याने
आरोपीचे एका शाळे समोर जोडेचपलाचे दुकान असून
त्याच ठिकाणी है सुत जुळल्याचे चर्था होती. इकडे मुल्गी विषीष्ठ समाजाच्यामुलाने पलावून नेल्याची वार्ता शहरभरपसरली त्थामळे परतवाडा अचलपूरशहरातील दोन तिनशे युवक पो लीसस्टेशन भागात जमा झाले , पोलीसांनी वातावरण चिघडू जये म्हणून अतिरिक्त पोलीसही बोलावले ठाष्या समोरीलवातावरण शांत करण्यासाठी उपस्थीतनागरीकाना हलण्यात सुद्धा आल्याचे सांगितलेतरीही शंभर दोनशे युवक परिसरात होतेपोलीसांनी वरि्ठ स्तरावरूनतपास चक्र, सार्यकाळी ६ व्या सुमारासफिरवले दोधांना अमरावती वरून ताब्यात घेतले तो पर्यंत आमदार प्रविण तायडे है पण अचलपुरठाण्यात दाखल झाले होत त्यानंतरच अचलपुरातील तणाव. वातावरण निवळले आहे
0 टिप्पण्या