लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
नांदेड :-हिमायतनगर शहरातील एक धुरंदर राजकारणी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य स्व .शेख चांदभाई शेख महेबुब यांचे नुकतेच दुःखद निधन झाले त्यामुळे आज दि 20 सप्टेंबर रोजी शहरातील माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शेख रफिक भाई यांच्या सह त्यांच्या कुटुंबियांची डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरी यांनी आज सदिच्छा भेट घेवून त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले व शेख चांद भाई यांचे काँग्रेस पक्षाला किती मोलाचे योगदान होते या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सर्व काँग्रेस परिवार सहभागी असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले....
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्धन ताडेवाड, बाकी शेठ, हानिप सर, सह आदी जन उपस्थित होते


0 टिप्पण्या