Ticker

6/recent/ticker-posts

आ.नाना भाऊ पटोले यांना दिवाळी ची शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांचा हुजूम

प्रवीण शेंडे उपसंपादक चित्रा न्यूज महा.
मो.9834486558

भंडारा :- जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सुकळी हे काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ.नाना भाऊ पटोले यांचे गाव सुकळी हे साकोली विधानसभा क्षेत्रात मोडत
असल्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते सुखा दुःखात नाना भाऊ सोबत सदैव असतात आणि दिवाळी च्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी दूर-दुरून हजारो कार्यकर्ते येत असतात . नाना भाऊ सकाळी पासून तर रात्री पर्यंत आलेल्या कार्यकर्त्यांना भेटतात

त्यांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी लोकांची गर्दी लागलेली असते म्हणूनच नाना भाऊ पटोले यांना लोक नेता आणि शेतकऱ्यांचा हितचिन्तक असे संबोधिले जाते.त्याचाच एक भाग म्हणून आज तिरोड्यावरून


आपल्या नेत्याला दिवाळी ची शुभेच्छा देण्यासाठी तिरोडा काँग्रेस युवा शहर अध्यक्ष सौरभ चौहान,काँग्रेस चे युवा नेता ओम पटले, काँग्रेस शहर अध्यक्ष पवन मोरे, संजय खियांनी, प्रवीण शेंडे, आणि शिवा यादव गेले होते.त्यांनी दिवाळी निम्मित नाना भाऊ ला भेटून त्यांचा आशीर्वाद घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या