सचिन बनसोडे प्रतिनिधी गोंदिया
मोबाईल नंबर9765044301
गोंदिया -गोंदिया जिल्ह्यातील
कृषी उत्पन्न बाजार समिती काटी इथं 12 जानेवारी ला बिरसोला व काटी जिल्हा परिषद क्षेत्राच्या कार्यकर्त्यांसोबत राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद महाराज यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक धनंजय जी तुरकर यांच्या अध्यक्षतेत जयंती सोहळा साजरा करण्यात आला व प्रामुख्याने म्हणून जिल्हा परिषदेचे कृषी सभापती सोनुभाऊ कुथे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे युवा संचालक इंजि राजीव ठकरेले व आदिवासी फेडरेशन चे अध्यक्ष करण टेकाम हे होते। कार्यक्रमात क्षेत्रातील मान्यवर यात चंद्रकुमार उर्फ कालू चव्हाण संदीप गाढवे, धम्मा गजभिये, प्रवीण धामडे, पृथ्वीराज दसरे, रवी कुशिया सफिक भाई संजय राऊत गिरजाशंकर पंधरे हरी कटनकर, रोहिदास कांबळे, प्रीतम धामडेता धर्मेंद्र जी परिमल.क्रांति जी बीसेन. रोहिदास जी कावरे,अजय जमरे,आलोक असाती, मुकेश ब्रम्हवनसी, कैमुश जी शेख, जितेंद्र चौहान, केसवभाऊ तुरकर, प्रकाश भोयर. प्रशांत चौहान, छोटु काका तिवारी, पारस डोंगरे, राजु तुरकर , अतुल कोलाहटकर, कुवर तुरकर, मोनू उके सतिश मरठे , राजेश जमरे गौतम सार , कैलाश काडबांधे , कैलाश गणवीर, मुकेश पाचे, गजेंद्र देवाधारी , धर्मेंद्र धार्मिक, देवा धार्मिक, किशोर डोंगरे , अजय डोंगरे , अरविंद डाहाट , कमल डाहाट , भुवन हलमारे , घनश्याम बिसेन , घनश्याम तेलसे ,केशव मात्रे ,दीपक बिसेन , गिरजा भाऊ पंजारे , चमेंद्र लोनारकर , माणिक भाऊ तुरकर, डॉ ठाकरे. भुवन तुरकर,सह शेकडो प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते।
आपले विचार ठेवताना माजी सभापती धनंजय तुरकर यांनी सांगितले की शून्यातूनही संसार करता येते आणि शून्याचाही काय महत्त्व आहे हे पटवून देणारे स्वामी विवेकानंद यांचा नेहमी आपल्या क्षेत्रातील युवकांनी आत्मसा त केला पाहिजे तसेच सभापती सोनू कुठे यांनी सांगितले की राजमाता जिजाऊ नसती तर शिवाजी झाले नसते म्हणून घरात पुढसापेक्षा ही विचारवंत महिला पाहिजे तेव्हाच आपल्या भागातही शिवाजी तयार होऊ शकतात आणि बहुजन समाजाचं स्वराज्य स्थापित होऊ शकते व संचालक राजीव ठकरेले यांनी आपले विचार ठेवताना सांगितले की महापुरुषांचे विचार हे नेहमीच सत्तेचा विरोधात राहिले व सत्तेच्या विरोधात जाऊनच त्यांनी समाज घडवलं म्हणून फक्त सत्तेनच समाज घडवता येत नाही तर विचारानं समाज घडवता येतं म्हणून चांगल्या विचारांना प्रतिसाद द्यावा तेव्हाच आपल्या क्षेत्रात एक चांगलं समाजाचं निर्माण होऊ शकतो
0 टिप्पण्या