प्रवीण शेंडे जा. संपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र राज्य
मो.9834486558
तिरोडा -: श्याम कालोनी महात्मा फुले वार्ड तिरोडा येथे स्वत:ची मालकीची जागा श्री गणविर वैध रा.करटी खुर्द यांनी टावर बांधकामा साठी आपली जागा दिलेली असुन सदर जागेश्वर एअरटेल कंपनीचे मोबाईल टावर चा बांधकाम सुरू होणार होता पण श्याम कालोनी वार्डऻतील रहिवासी यांच्या सदर बांधकामास विरोध असुन सर्व वार्ड वासियांचा स्वाक्षरी ने मां.मुख्याधिकारी साहेब न.प.तिरोडा तसेच जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांना निवेदन देऊन सदर बांधकाम थांबंवण्याची विनंती केली तरीपन बांधकाम करन्यासाठी एअरटेल कंपनीचे कर्मचारी तिथे आले असुन स्थानिक लोंकाचा सदर कामास विरोध केल्या आधि कांग्रेस कमिटी शहर अध्यक्ष पवन हरीष मोरे आंणी दलीत आघाड़ी सेल चेअध्यक्ष संजय जांभुलकर यांना सर्व वार्ड वासी भेटुन आणी बांधकाम न थांबंल्यास आत्मदहन करण्याची त्याची तैयारी असुन वार्डवासी आक्रामक प्रतिक्रिया देन्याच्या तैय्यारीत आहेत हे सांगण्यात आले करिता त्या सगळ्या लोंकाना घेऊन कांग्रेस कमिटी तिरोडा शहरच्या वतीने पोलीस निरीक्षक साहेब तिरोडा तसेच मुख्याधिकारी साहेब न.प.तिरोडा यांना निवेदन देऊन सदर बांधकाम थांबंवुन वार्डवासीयांना न्याय देण्यात यावा या साठी निवेदन देण्यात आले.ओ.बी.सी.सेलचे अध्यक्ष अनीश भोयर, सलाम भाई शेख़, संजय खियानी,सेवा दलचे अध्यक्ष झनक लिल्हारे, प्रवीण चौहान, प्रवीण शेंडे, पत्रकार विजय खोबरागड़े, चंद्रमणि बंसोड,दिपक चौहान, संदीप चौधरी, रितिक आगाशे, जितेन्द्र बोरकर, सत्यफुला आगाशे, सरिता चौधरी, सुर्य कांता पटले, सिंधुताई चिंचखेडे,भीमाबाई वासनिक,ज्योती सावनकर, सिंधु शेंडे,इ.उपश्थित होते
0 टिप्पण्या