Ticker

6/recent/ticker-posts

वसमत रेल्वे स्टेशन वर असुविधा



 मोईन कादरी हिंगोली

हिंगोली :-वसमत येथील रेल्वे स्टेशन वर नविन स्टेशन झाल्यावर  प्रवाशां करिता असलेले सुविधा अजुन ही इतक्या वर्षानंतरही रेल्वे प्रशासनाने उपलब्द करूण दिले नाही. 
 वेटिंग हॉल व कॅन्टीन असतानाही प्रवाशासाठी उपलब्ध नाही सकाळी पाच वाजता व रात्री उशीरा ही रेल्वे थांबा असल्याने मोठया प्रमाणात आरक्षीत व अनारक्षीत प्रवासी प्रवास करतात त्यांना 
 वेटिंग हॉल , वॉशरूम ची अत्यंत आवश्यकता असुन महीला प्रवाशांची कुंचबना होत असुन वेटींग हॉल उपलब्द नसल्याने  प्रवाशांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो . लघुशंकागृहही नाही त्याच्यामुळे पेशंट असणाऱ्या लोकांनाही आता त्रास सहन करावा लागतो व काही लोकांना चहा पाण्याची व्यवस्था सकाळी काय असतील तर कॅन्टींग बंद असल्यामुळे त्याचाही त्रास सहन करावा लागतो त्यामुळे  प्रवाशांच्या सुरक्षे करिता पोलीस चौकी व वेटींग हॉल , कॅन्टीन ,वॉश रुम उपलब्द करूण देण्याची मागणी नागरिका कडून व प्रवांशा कडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या