पंकज पाटील चित्रा न्युज
जळगाव :- चोपडा तालुक्यातील आडगाव येथील हायस्कूलचे उपशिक्षक कुरवेल कर श्री. राजेन्द्र सुरेश पाटील यांची चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची सहकारी पतपेढी अध्यक्ष पदी निवड शुभेच्छा देताना महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मा.ना.भाऊसाहेब श्री.गुलाबराव जी पाटील यांचे स्विय सहायक मा.श्री.नवल सिंग राजे सोबत जिल्हा बँकेचे मा.शाखा व्यवस्थापक आदरणीय दादासाहेब श्री.डी.बी.पाटील.आदरणीय आबासाहेब श्री.विलास पाटील सर.माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय श्री.डी.जे.पाटील सर श्री. सुभाष पाटील सर.श्री.दिनेश बाविस्कर.श्री.पी.के. न्यायदे सर .मा.श्री.अरुण भाऊसाहेब.श्री.राधेश्याम पाटील सर उपस्थित होते.
0 टिप्पण्या