Ticker

6/recent/ticker-posts

धानोरा शिक्रा येतील नामवंत बैल जग्गू याच निधन


चित्रा न्युज ब्युरो
अमरावती :-धानोरा शिक्रा येतील नामवंत बैल जग्गू याच निधन श्री शामभाऊ राऊत यांचा लाडका बैल काल तळेगाव दशासर येथे शंकर पटा मध्ये अल्पशा आजाराने त्याच निधन झाले त्या बैलाने अनेक मैदान गाजवले आहे तसेच तळेगाव दशासर येते सुद्धा बैलगाडा शर्यती साठी आला. होता व खर तर त्या जग्गू वर मालकच जिव्हाभावाच प्रेम करत  होते अस नाही तर धानोरा शीक्रा येथील नागरिक सुध्दा प्रेम करत होते  त्याचा अंतविधी सुद्धा करण्यात आली त्या अंतविधी गावातील नागरिक गोळा झाले होते ही अंतविधी पारपडली खरतर हा बैल(जग्गू) धानोरा शीक्रा गावातील नागरिकांचा मनात रुजत राहील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या