Ticker

6/recent/ticker-posts

डॉक्टर पुरुषोत्तम बोंदरे यांची. राज्य सांस्कृतिक पुरस्कार निवड समिती मुंबईवर नियुक्ती करण्यात आली,



चित्रा न्युज ब्युरो
भंडारा:- जिल्ह्यातील, भिकारखेडा गाव - मुंबई नाव. राज्य सांस्कृतिक पुरस्कार निवड समिती मुंबई वर. डॉक्टर पुरुषोत्तम बोंद रे भिकार खेडा तालुका मोहाडी जिल्हा भंडारा, यांची नियुक्ती करण्यात आली, ( झाडीपट्टी/ खडी गंमत / दंडार / भारुड ) इत्यादी लोककला, यावेळी शाहीर राजू गजभिये, राजहंस मस्के, शत्रुघन वैद्य, प्रिया सहारे, दीक्षा मेश्राम, दर्शन गजभिये, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, शाहीर अरुण मेश्राम, गणेश देशमुख, गायिका तनुजा नागदेवे, गायक उमेश बोरकर, शाहीर गणेश मेश्राम, नंदा गवळी, पुष्पा निर्वाण, प्रेम दयाळ सरोते, गोपाल हटवार, रमेश धुर्वे, अनिल मोहू ले, सुभाष हटवार, सुप्रसिद्ध शाहीर पांडुरंग ससान क र, यांनी भजन गायन करून अभिनंदन केले, मोठ्या संख्येने कलाकार उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या