विजय चौडेकर, जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड - 26 जानेवारी रोजी ,लक्षवेधी आंदोलन प्रहार दिव्यांग क्रां.संघटना जिल्हा नांदेड च्या वतीने हजारोच्या संख्येंने जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचाऱ्यांना आंदोलनाचे झलक दिसताच लेखीपत्र देऊंन पत्रामध्ये मागण्या मांन्य केलेले लेखीपत्र प्रहार जिल्हा प्रमुखांना व प्रहार तालुका अध्यक्षांना सपूत केले आणि आंदोलनाची सांगता करण्यात विनंती केली ...
यावेळी प्रहार जिल्हा प्रमुख ,जिल्हा अध्यक्ष,जिल्हा सचिव,जिल्हा कार्य अध्यक्ष,संपर्क प्रमुख,प्रहार ता.अध्यक्ष,महिला आघाडीच्या आध्यक्षा,सचिव,शंहर अध्यक्ष,व असंख्ये प्रहार पदं अधिकारी व प्रहार सभासद,महिला मंडळ उपस्थित होते....


0 टिप्पण्या