विजय चौडेकर जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड -विष्णूपुरी , श्री श्री देवेंद्र फडणवीस स्टार्ट अप मिशन अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा
संपन्न झाली या कार्यक्रमास उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण साहेब यांनी दोन शब्द बोलून कार्यशाळेचे महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे उद्घाटक सौ. मेघनादिदी साकोरे-बोर्डीकर राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बाल विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) आमदार जिंतूर-सैलू, खा.डॉ.अजित गोपछडे. बाबा बलविंदर सिंग, आ.आनंद बोंडारकर,डॉ सचिन पाटील उमरेकर वैधकिय आघाडी संयोजक व इतर मान्यवर उपस्थित होते.*
0 टिप्पण्या