Ticker

6/recent/ticker-posts

मुदखेड -तहसिलदार साहेबं यांच्या भोगळ कारभारामुळे दिव्यांग निराधार बांधव संजय गाधी मानधना पासुन वंचितं...



चित्रा न्युज ब्युरो
 नांदेड :- 13/01/2025. रोजी सोमवारी मुदखेड तालुक्यातील तहसिल कार्यालयातील भोळसर कारभारामुळे वैतागून तहसिदारांना प्रहार दिव्यांग क्राती संघटनेच्या वतीने सकाळी निवेदन देण्यात आले संजय गाधी मानधन 4/5 महिन्यापासून मिळतं नसल्याने दिव्यांग व निराधारावर उपास मारीची वेळं आली असून दिव्यांग बाधव हवलदिलं झालेला आहे.. तालुक्यातील दिव्यांग बांधव , विधवा महिला, अनाथ , वयोवृध्द निराधारांचे 3/4 महिन्याचे थकीत मानधन व इतर अनेक प्रलंबित प्रश्नान बाबत तहसीलदार साहेब अनंद देऊळगांवकर यांना निवेदन देण्यात आले ...
मुदखेड तालुक्यातील दिव्यांग,निराधारांचे प्रश्र सोडविण्यातं दिरघाई गेली तर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आदोंलन,उपोषणं करण्याचा इशारा निवेदनात नमुद करण्यात आला आहे.. यावेळी जिल्हा अध्यक्ष मा.पंढरीनाथ हुंडेकर,जिल्हा प्रमुख मा.विठठलराव देशमुख, तालुकाप्रमुख अनिल पा.शेटे,महिला अध्यक्षा सौ.केशरताई शिंदे, तालुकासचिव. साहेब निवडंगे , शहरं अध्यक्ष गोविंद लोने, शंकरराव पा.शिंदे, शिवाजी देशमुख, मौलंन शेख, असे असंख्ये दिव्यांग बांधव,निराधार महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या