Ticker

6/recent/ticker-posts

नवीन घरकुल अर्ज मंजुरी साठी प्रथम मा. प्रथम नगर अब्दुल अखिल यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

 चित्रा न्युज ब्युरो
नांदेड :-हिमाययनगर नगर पंचायत चे प्रथम मा. नगर अध्यक्ष अब्दुल अखिल यांनी हिमायतनगरकरांना नवीन घरकुल मिळावे या उद्देशाने 14/01/2025  हिमायतनगर नगर पंचायत चे मुख्याअधिकारी यांना निवेदन सादर करून विनंती केली आहे,
*सविस्तर असे की अब्दुल अखिल हे काही वर्षा पूर्वी नगर अध्यक्ष असतांना त्यांनी मा. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 1215 घरकुल मंजूर करून आणले होते,त्यांच्या प्रयत्नामुळे अनेकांना घरे मिळाली,
इतकी घरे पहिल्या टप्य्यात कोणताही तालुक्याला मिळाली असेल का??

माधवरावजी जावळगावकर  आमदार असतांना अब्दुल अखिल हे त्यांचा वेळी वेळी पाठलाग करून नगर विकास मंत्रालय महाडा मधून घरकुल मंजूर करून आणले,त्यांनतर सुद्धा नागरिकांना घरे मिळावी या साठी प्रयत्न केले,असे असतांना सुद्धा हिमायतनगर शहरातील काही लोक  वंचित असल्याचे पाहून मा. नगर अध्यक्ष अब्दुल अखिल त्यांनीं निवेदन सादर करून  त्यात असे म्हटले की,शासनाने प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2.0 चालू केलेली असून,हिमायतनगर शहरातील 01 ते 17 वार्डा मध्ये नवीन घरकुलाचीमोठ्या प्रमाणात मागणी होत असल्यामुळे,आपल्या कार्यालयामार्फत प्रधानमंत्री आवास योजना शहरी, 2.0 अंतर्गत नवीन घरकुल लाभार्थ्याचे अर्ज स्वीकारून सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळावे यासाठीसहकार्य करावे अशी मागणी केली आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या