मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र
धाराशिव:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची महत्वपूर्ण बैठक धाराशिव येथे संपन्न राजाभाऊ ओहाळ महाराष्ट्र राज्य जॉईंट सेक्रेटरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे व संजयकुमार बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली बैठकीमध्ये धाराशिव जिल्हा अध्यक्ष म्हणून विद्यानंद बनसोडे व तानाजी कदम यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या बैठकीत एस के चेले तानाजी कदम भागवत शिंदे हरीश डावरे बंडुभाऊ बनसोडे रणजित गायकवाड मुन्ना ओहाळ सोमनाथ गायकवाड उदय बनसोडे प्रवीण बनसोडे भालचंद्र कठारे शिवाजी शिरसाठ किशोर वाघमारे आकाश बनसोडे उत्तम ओव्हाळ दादा सरवदे दिगंबर कांबळे अमोल कांबळे काका भंडारी सुभाष सोनकांबळे एस के गायकवाड आरुण लोखंडे लखन ओहाळ उत्तम डावरे बाशीद कुरेशी सुरेश लोंढे मारुती कावरे दाजी कदम शुभम कदम संदीपन कांबळे बाळासाहेब माने गौतम कांबळे मुकेश मोटे सुर्यानंद बनसोडे स्वराज जानराव बालाजी माटे अरुण कदम प्रकाश कदम अमोल कदम प्रताप कदम वैजीनाथ पांडागळे बाळासाहेब शिंगे रवी वाघमारे आतिश कदम संजू कदम सोनू कदम गजेंद्र राव दिगंबर कांबळे सुभाष सोनकांबळे आशा कांबळे दाजी माने अमोल शिंदे विठ्ठल जेटीथोर प्रवीण बनसोडे इत्यादी सह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले*
0 टिप्पण्या