Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार दिव्याऺग सऺगठन नांदेड उत्तर शहर अध्यक्ष,, कमलाकर टाकळीकर यांच ब्रेण आटाॅकने दुःखद निधन झाले

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड - उत्तरचे प्रहार शंहरं अध्यक्ष म्हणुन कार्यरत पदंअधिकारी कमलाकर टाकळीकर  यांचे आज सकाळी दुःखद  निधन झालेले आहे.
 एक अतिशय चांगल्या स्वभावाचा व्यक्ती मनमिळावू स्वभावामुळे सर्वोतोपरी परिचित होते प्रहार दिव्याऺग सऺगठन मध्ये एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते काम करतं होते त्यांना काही दिवसापुर्वि पाॅरालेस झाला होता चालता येत नव्हते तरीही उत्य्छाहाने काम करत होते ते आज आपल्यातून निघून गेला आहे.
अत्यंविधीसाठी विठठलराव देशमुख साहेब,शिवलिंग माटोरे,गोपीनाथ मुंडे,अनिल शेटे पा.साईनाथ बोईनवाड,शंकर भाऊ आचेवाड,साहेब निवडंगे व प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.‌..
 त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व त्यांच्या कुटुंबीयांना या अपरिमित दुःखातून सावरण्याचे बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
 *भावपूर्ण श्रद्धांजली कमलाकर भाऊं*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या