Ticker

6/recent/ticker-posts

मुक्ताई संस्थेच्या वतीने सरकारी कामगार अधिकारी कोनाळे यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कारसन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला


मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र  


धाराशिव: - दिनांक 6/3/ 2025 रोजी धाराशिव जिल्हा  कामगार कार्यालय येथील मुक्ताई बहुउद्देशिय सामाजिक संस्था  धाराशिव वतीने सरकारी कामगार अधिकारी, सुधाकर कोनाळे यांचा 76व्या. प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून  सन्मानचिन्ह व  पुरस्कार देण्यात व सत्कार करून  गौरव करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ उर्फ कृष्णा गायकवाड भालचंद्र कटारे संग्राम बनसोडे मुकेश मोटे प्रमोद हावळे समाधान सरवदे मारुती अंकुशराव संदीप अंकुशराव बाबा कांबळे इत्यादी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या