विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज
नांदेड -6 एप्रिल, 2025 रोजी भाजपाच्या स्थापना दिना निमित्त माजी मुख्यमंत्री व राज्यसभा सदस्य मा.श्री अशोकरावजी चव्हाण साहेब व
राज्यसभा सदस्य मा. श्री डॉ. अजितजी गोपछडे साहेब यांच्या शुभहस्ते झेंडावंदन कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तर प्रमुख उपस्थिती मा.श्री संजयजी कौडगे
मराठवाडा संघटण मंत्री मा. श्री अमरनाथ राजूरकर
प्रदेश उपाध्यक्ष तथा महानगर कार्यकारी अध्यक्ष नांदेड
हे उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्व प्रदेश पदाधिकारी, प्रदेश सदस्य, जिल्हा व महानगर पदाधिकारी, मोर्चा पदाधिकारी, सर्व नगरसेवक, मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकारिणी, शक्ती केंद्र प्रमुख,बूथ समिती, सर्व सक्रिय सदस्य, व सर्व कार्यकर्ते बंधु आपण सर्वजण आवर्जून उपस्थित रहावे ही नम्र विनंती
0 टिप्पण्या