विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज
नांदेड -वाळूचा उपसा चालूच आहे, वाळू माफिया गप्प बसणारा नाही कारणं वर पर्यंत त्यांची पोहोच आहे, थोडासा माल एखादं वेळा पकडला गेला आमचं काही नुकसान होत नाही अस ते माफिया लोक सर्रास बोलतात आणि हे चोरटे अधिकारी चलने दो हम हैं ना,असे म्हणतात त्यामुळे हा धंदा ईतका फोफावला आहे कि माफिया माला माल, आणि अधिकारी ही माला माल तरी जिल्हा अधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक, यांची करडी नजर या लोकांन वर आहे, असं जनतेच मतं आहे, परंतु या वाळू माफिया ला किंवा त्यांना सपोर्ट करणार्या अधिकार्यांना कधी कारवाई झालेली पाहण्यात नाही,मग काय फक्त थोडी फार वाळू साठा धरायचा त्याचे यंत्र उध्वस्त करायचे, झालं कामं
जनतेच मतं आहे जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी साहेब यांनी खरे वाळू माफिया व त्यांची सहाय्यता करणारे अधिकारी यांना पकडून कडक कारवाई करावी तरचं कांही प्रमाणात वाळू तस्करी कमी होईल आणि वाळू चा लिलाव झाला तर गरिबांना,व घरकुल लाभार्थींना कमी किंमतीत वाळू मिळेल,त्यांचा फायदा होईल,, वाळू डेपो सुरू केले आहेत शासनाने ते गरिब जनतेसाठी नाही त,, तिथेही वाळू रिश्वत देणार्याला उपलब्ध होते,आज कालची जनता सज्ञान आहे अज्ञान नाही,
0 टिप्पण्या