Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवण बु येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-वाढवण बु येथील जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवण बु प्रशालेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रशालेचे ध्वजारोहण
प्रशाला मुख्याध्यापक श्री सलीम दायमी यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणा नंतर लागलीच सर्वांसमक्ष वार्षिक परीक्षा निकाल विश्लेषण करून प्रगती पत्रकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष इस्माईल अली धावडे 
श्री.पदाची गुरुजी , 
श्री. जलीलखां  गोलंदाज 
पालक - मुनीर बागवान,समद बागवान, आयनुल्ला खुरेशी, 
नव्यादिशाचे संपादक श्री. राजू किणीकर , 
श्री.धनंजय कलकोटे, श्री नरहरी बामणे , महाराष्ट्र लाईव्ह पोलिस टाईम चे उदगीर तालुका प्रतिनिधी श्री. यादुल डांगे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या