अबरार खान संस्थापक अध्यक्ष टीपू सुल्ताग्रुप आर्वी
चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा :-काही दिवसापूर्वी आर्वी मध्ये पावसामुळे जुन्या वस्तीत नगरपरिषदने लक्ष घालायला पाहिजे तर नगरपरिषद चे कर्मचारी हे एका सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी म्हणून काम करत आहे असे दिसुन येत आहे.
कधी फॉग मशीन नाही सुरु केली कधी तुंबलेल्या नाल्या साफ नाही केल्या ब्लिचिंग पावडर चा उपयोग नाही. वास्तविक पाहता गजबजलेल्या वस्तीत नगरपालिका कर्मचाऱ्यांनी लक्ष घातले पाहिजे नितांत आवशकता अगस्त तिकडे पण लोक राहतात हे विसरता कामा नये.वर्धा रोड वर इतका मोठा लाईट लावून सुद्धा तो परिसर अंधारात आहेच पण तिथून शिलाराम पर्यंत अंधारात लोक फिरत असतात शिरपूर रोड वर जीवघेणे खड्डे झाले असून ते बुजवणे नाही होताय काय शोकांतिका आहे. इतके वर्षा नगरपालिका एकहाती सत्ता असून सुद्धा सुधारणा काहीच नाहीयात नगरपरिषद च्या संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालायला पाहिजे ही लोकशाही आहे हुकूमशाही नाहीअबरार खान संस्थापक अध्यक्ष टीपू सुल्ताग्रुप आर्वी
0 टिप्पण्या