सुजित सपकाळ तालुका प्रतिनिधी भूम जिल्हा धाराशिव
भूम :- शेतकऱ्यांना वेळेवर सुलभ रीतीने कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदच्य कृषी विभाग कडून कृषी कर्ज मित्र योजना राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे जिल्हा परिषद व कृषी विभाग कडून समाधान बोराडे यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र ग्रामीण बँक अंतर्गत दत्तक गावंचा शेतकऱ्यांच्या सह मतीने कर्ज प्रकरण तायर करून मंजुरी साठी बँके मध्ये सादर करायचे आहे कृषी कर्ज मित्र पदी निवड झाल्याची पत्र समाधान बोराडे यांना तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती अविनाश अंबुरे यांच्या हस्ते देण्यात आले.


0 टिप्पण्या