Ticker

6/recent/ticker-posts

🛑 साकोलीत भर पावसात बंद ला दमदार प्रतिसाद ; निघाला मोर्चा

◾पोलीसांचा तगडा बंदोबस्त • युवा विद्यार्थी "तिरंगा" घेऊन झाले सामिल • सर्वपक्षीय आंदोलन झाले सफल 

🌎 चित्रा न्यूज / आशिष चेडगे विशेष प्रतिनिधी 

⭕ भंडारा / साकोली २३ जुलै : दिल्ली जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ साकोलीत गुरूवार ( २३ जुलै ) ला कडकडीत बंद करून या आंदोलनाला दमदार प्रतिसाद मिळाला. बसस्थानक ते जूने तहसिल पर्यंत अचानक निघालेल्या या मोर्चात हातात राष्ट्रध्वज तिरंगा घेत युवा विद्यार्थ्यांसह सर्वपक्षीय राजकीय पुढारी, युवा सामाजिक कार्यकर्ते व पालक जनता सामिल झाले होते. शेवटी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले व याविषयी निवेदन सादर करण्यात आले.

Ee ceeee
⭕ या आंदोलनाला काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. अशोक कापगते, भाकपाचे शिवकुमार गणविर, कॉंग्रेस नेते अश्विन नशिने, आमदारांचे प्रतिनिधी हरगोविंद भेडारकर, महिला प्रतिनिधी तनुजा नागदेवे, दिलीप मासुरकर ( इंकॉं शहर ), बसपाचे स्वप्निल गजभिये, वंचित बहुजनचे डी. जी. रंगारी, reference reeeeereereeeeeeeeeeeeee eeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee अचल मेश्राम, कैलास गेडाम, विलास मेश्राम, लालू करंजेकर, शब्बीर पठाण, कलावंत भावेश कोटांगले यांनी मार्गदर्शन केले. निवेदनावर जि. प. सभापती शितल राऊत, जि. प. स. मदन रामटेके, शेतकरी नेते लिलाधर पटले, शिवसेना ( उबाठा ) किशोर चन्ने, प्रमोद मेश्राम, नगरसेवक कुणाल राऊत, नगरसेe eeee eeeeeeeeeविका निर्मला नंदेश्वर, प्रमिला टेंभुरकर, हेमंत भारद्वाज, महामाया महिलाचे शितल नागदेवे, किशोर बावणे व इतर सर्व पक्षातील व सामाजिक क्षेत्रातील आणि सामाजिक संघटनेतील बहुसंख्य कार्यकर्ते यांसह कॉलेजचे तरूण विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या