Ticker

6/recent/ticker-posts

आज 22,12,22 रोजी बारामती मळद येथे मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने


मोहन जगजेकर सोशल मीडिया प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य
मों-9022898029
महापुरुषांणा अभिवादन करण्यात आले 

मानवहित लोकशाही पक्षाच्या 
(पुणे जिल्ह्या अध्यक्षा)
मा.सौ.उषाताई खिल्लारे यांचा नेतृत्वाखाली,

बारामती:-तालुका अध्यक्षा तेजीश्री मोहीते,
बारामती तालुका कार्याध्यक्षा आशाताई मोहीते, बारामती तालुका उपाध्यक्षा चंदामाई कदम, बारामती तालुका सचिव सुप्रीया मोहीते,या सर्व महिलांची मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने बारामती तालुक्यात,नवीन पदासाठी नियुक्ती करण्यात आल्या त्यांच्यासोबत उपस्थित,
अकलूजचे मानवहित लोकशाही पक्षाचे पंचिममहाराष्ट्र उपाध्यक्ष सज्जन भाऊ लोखंडे, 
क्रांतिकारी संघर्ष सेना महाराष्ट्रराज्य अकलूज
सुधीरभाऊ साठे,
बारामती तालुका सोशल मीडिया
अध्यक्ष मयूर थोरात, महेश गावडे पाटील तंटामुक्ती अध्यक्ष मळद बारामती, कल्याण मोहिते, त्रिंबक सातव ग्रामपंचायत सदस्य मळद, तात्याबा नाईक सामाजिक प्रतिष्ठान उपाध्यक्ष मळद बारामती, नितीन खिलारे इंदापूर, सुभाष खुडे निमसागर इंदापूर, 
व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या