गौतम सोनवणे.जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद.मो.8308128457,
औरंगाबाद :-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष,तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त पैठण तालुक्याच्या वतीने दि.२५/१२/२०२२ रविवार रोजी पैठण तालुक्यातील पाचोड येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना फुळे वाटप करण्यात आले.यावेळी जगन्नाथ साळवे (मामा) (तालुका अध्यक्ष पैठण), गौतम सोनवणे (तालुका उपाध्यक्ष),विष्णु खंडागळे (तालुका उपाध्यक्ष ),जितु भाऊ पोटफाडे,युवा नेते कृष्णा वाव्हळ,सुनिल साळवे तालुका संपर्क प्रमुख,लहु मामा,अरुण ससाने,रुपेश साळवे,देविदास मगरे ग्रा.पं.सदस्य,रंजीत वाव्हळ,महादेव वाव्हळ,सागर वाव्हळ,बंटी वाव्हळ,किरण वाव्हळ,यांच्यासह रिपाई पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या