🚩 *भयाची तों आम्हां चित्ति।*
*राहो खंती सकेचिना।।*
आमच्या मनात कोणत्याही
भीतीची चिंता राहू शकत नाही......
देवाला जीवभाव अर्पण
केल्यामुळे आता आम्ही कोणास
भ्यावे?
जे कांही आम्ही कौतकाने करू
ते चांगले आणि शोभून दिसणारे
असेल.......
तुकाराम महाराज म्हणतात,
आमच्या अंतःकरणाचे माप देवाच्या प्रेमाने भरू आणि त्याच्या
चिंतनात सर्वकाळ आनंदात
घालवू.......
🙏 *शुभ सकाळ*🙏
🌻 *पंढरीचा वारकरी*🌻


0 टिप्पण्या