नाम घेण्यासाठी काही पैसे खर्च करावे लागत नाहीत; आणि
नाम घेणे हे अवघडही नाही.....
राम या दोन अक्षरांचे हे काम आहे......
म्हणून वाणीने राम राम हे सदैव उच्चारावे......
नामाच्या ठिकाणी धर्म,वर्ण याति असा असा भेदभाव नसतो......
हरिनामामध्ये सर्व प्रकारचे द्वैत
संपते व एक हरि शिल्लक राहतो......
तुकाराम महाराज म्हणतात, नाम हे चैतन्याचे स्वरूप आहे.....
श्रीहरिचे नाम चैतन्याचे निजधाम आहे......
नाम आणि चैतन्य हे प्रेमाने
एकरूप होतात......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌼 *पंढरीचा वारकरी* 🌼


0 टिप्पण्या