सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
अकोला :- औाद्योगिक प्रशिक्षण संस्था, तेल्हारा जि. अकोला येथील प्रशिक्षणाअंतर्गत वापर करुन वापरण्यायोग्य नसलेले निकामी झालेले मशिनरी साहित्याचा जाहीर लिलाव गुरुवार दि. 5 जानेवारी रोजी होणार आहे. साहित्याची यादी कार्यालयीन वेळेत दि. 4 जानेवारीपर्यंत पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. लिलाव प्रक्रियासंबधित अटी व शर्ती संस्थेच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध असून साहित्याचा लिलाव सर्वासमक्ष कार्यालयीन समितीमार्फत करण्यात येईल, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य ए.एस. सोळंके यांनी दिली आहे.


0 टिप्पण्या